केस पातळ होण्यापासून वाचवा

केस पातळ होण्यापासून वाचवा

केस मोठे असो वा छोटे असो केस दाट असणे गरजेचे असतात. केस दाट असल्यामुळे छान दिसतात. परंतू हल्ली महिलांचे केस पातळ होण्याची समस्या वाढत आहे. केस दाट करण्यासाठी महिला सतत महागडे प्रॉडक्ट्स खरेदी करतात तरी फरक दिसून येत नाही. म्हणून यावर उपचार करण्यापूर्वी केस पातळ कोणत्या गोष्टींने होतात त्याची कारण जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. ती कारणे कोणती आहेत ते पाहूया.

 

First Published on: June 6, 2018 7:30 AM
Exit mobile version