Photo : ब्लॅक आऊटफिटमध्ये तमन्ना भाटियाचा सुंदर लूक

Photo : ब्लॅक आऊटफिटमध्ये तमन्ना भाटियाचा सुंदर लूक

तमन्ना भाटियाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. तमन्ना चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर तमन्ना तिचे विविध लूक शेअर करत असते.

First Published on: March 8, 2024 1:28 PM
Exit mobile version