अॅन्ड्रॉईड युजर्स ‘या’ फेक अॅप्स पासून सावध रहा

अॅन्ड्रॉईड युजर्स ‘या’ फेक अॅप्स पासून सावध रहा

प्रातिनिधिक फोटो

पॅनकार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट या सारखी महत्वाची कागदपत्रे मोबाईल अॅपद्वारेही ऑनलाइन अर्ज करुन मिळवू शकतो. मात्र ‘गुगल प्ले’मध्ये अपलोड होणाऱ्या सॉफ्टवेअर्सला लगाम नसल्याचा फायदा घेत फेक अॅप अपलोड केले जातात. या अॅपची नावे सारखीच असल्याने युजर्स अनेकदा चुकीचे अॅप डाऊनलोड करतात. या अॅपमुळे युजर्सची खाजगी माहितीही लीक होऊ शकते. यापासून सावध राहण्यासाठी पुढील फेक अॅप्स आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करु नका.

First Published on: June 29, 2018 6:02 PM
Exit mobile version