Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट

Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. भूमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. भूमी सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच भूमीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

First Published on: March 23, 2024 1:00 PM
Exit mobile version