Photo: Malaika Arora च्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा!

Photo: Malaika Arora च्या ग्लॅमरस अंदाजावर चाहते फिदा!

 

बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. फॅशन आणि स्टायलिंगच्या जगात मलायका नेहमीच तिच्या चाहत्यांच्या प्रेरणास्थानी असते. फॅशन आणि स्टायलिंग अंदाजामुळे मलायका नेहमीच चर्चेत असते. तिच्या या स्टनिंग लूकमुळे तिच्या वयाचा अंदाज लावणं देखील नेटकऱ्यांसाठी कठीण आहे. नुकतंच मलायकाने तिचं ग्लॅमरस फोटोशूट तिच्या चाहत्यांसाठी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मलायका ग्लॅमरस स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. (फोटो क्रेडिट – इन्स्टाग्राम)

First Published on: February 4, 2021 6:42 PM
Exit mobile version