मलायकाच्या हॉट अदांवर नेटकरी फिदा

मलायकाच्या हॉट अदांवर नेटकरी फिदा

मलायकाच्या हॉट अदांवर नेटकरी फिदा

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस आणि हॉट फोटोंचा खूपच बोलबोल असतो. सध्या मलायका बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टी एन्जॉय करत आहे. यादरम्यानचे मलायकाने काही हॉट फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत.

First Published on: December 30, 2020 5:28 PM
Exit mobile version