Corona Vaccination: पंतप्रधान मोदींसह ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी घेतली कोरोना लस

Corona Vaccination: पंतप्रधान मोदींसह  ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी घेतली कोरोना लस

Corona Vaccination: पंतप्रधान मोदींसह ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी घेतली कोरोना लस

देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. १६ जानेवारीला लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. १ मार्च पासून देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षीय नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. लस घेतलेल्या सर्व नेत्यांनी लोकांना न घाबरता लस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार असे म्हटले जात होते. आज अखेर मोदींनी कोरोनाची लस घेतली.

 

First Published on: March 1, 2021 5:09 PM
Exit mobile version