‘देव माणूस’ मधल्या टोण्याची आईचा ग्लॅमरर्स अवतार

‘देव माणूस’ मधल्या टोण्याची आईचा ग्लॅमरर्स अवतार

'देव माणूस' मधल्या टोण्याची आईचा ग्लॅमरर्स अवतार

मराठी टेलिव्हिजनवीरील देव माणूस ही मालिकेने अल्पवधीत प्रेक्षाकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील नवनवीन पात्रांनाही प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. या मालिकेतील डॉक्टर ज्याला लोक देवासमान मानायचे मात्र त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेतील डिंपल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या, मंगल, डॉक्टर अजितकुमार ही पात्रं प्रेक्षकांना ठाऊक झाली आहेत.

 

First Published on: July 6, 2021 3:29 PM
Exit mobile version