Photo : मराठमोळी ऊर्फी… सई ताम्हणकरच्या बोल्ड फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

Photo : मराठमोळी ऊर्फी… सई ताम्हणकरच्या बोल्ड फोटोंवर चाहत्याची प्रतिक्रिया

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतंच सईने एक हॉट फोटोशूट केलं आहे. सईच्या या फोटोवर सईचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

First Published on: April 28, 2023 11:46 AM
Exit mobile version