Photo: पाहा मराठी सेलिब्रिटींचा बाप्पा

Photo: पाहा मराठी सेलिब्रिटींचा बाप्पा

Photo: पाहा मराठी सेलिब्रिटींचा बाप्पा

‘एक, दोन, तीन चार..गणपतीचा जयजयकार’ या जयघोषात घराघरात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट असले तरी गणेशोत्सवातला तोच उत्साह कायम आहे. कोरोना व्हायरसचे भान ठेवून यावर्षी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा न करता साधेपणाने केला जात आहे. काही मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. यादरम्यानचे कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. पाहा काही कलाकरांचे गणपती बाप्पासोबतचे फोटो……. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

First Published on: August 22, 2020 5:11 PM
Exit mobile version