Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गुढीपाडवा

Photo : मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा गुढीपाडवा

हिंदू पंचागानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. आज 9 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडवा सण साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदीही महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या जल्लोषात हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलकारांनी देखील आपल्या राहात्या घरी गुढीपाडवा साजरा केला.

First Published on: April 9, 2024 6:25 PM
Exit mobile version