सांगलीकर सईची बोल्ड, ग्लॅमरस अदा

सांगलीकर सईची बोल्ड, ग्लॅमरस अदा

सांगलीकर सईची बोल्ड, ग्लॅमरस अदा

मराठी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित, आघाडीची अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. आज सईच्या ३५ व्या वाढदिवसा निमित्ताने चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मूळची सांगली जिल्ह्यातील असलेल्या सईने प्रायोगिक नाटकांनिमित्त मुंबईतील झगमगत्या सिनेसृष्टीत पहिले पाऊल ठेवले. मुंबईत आल्यानंतर तिनं सर्वप्रथम प्रयोगिक नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर एकांकिका आणि व्यवसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर तिनं मालिकांमध्ये लहान-लहान भूमिका करत आपल्या करिअरची सुरुवात केली.

 

First Published on: June 25, 2021 5:59 PM
Exit mobile version