Photo: शहरात सुरु झाली होळीची लगबग

Photo: शहरात सुरु झाली होळीची लगबग

Photo: शहरात सुरु झाली होळीची लगबग

हिंदू सणांमधील सर्वांचा आवडता सण म्हणजे होळी. होळीलाच अनेक जण शिमगा असेही म्हणतात. यंदाची होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी २८ मार्चला होळी सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या मुहूर्तावर बाजारपेठांमध्ये होळीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. रंग पिचकाऱ्यांची दुकाने बाजारपेठांत पहायला मिळत आहेत. मुंबईतील अनेक ठिकाणी होळीचे रंग, पिचकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु झाली आहे. (छायाचित्र: दीपक साळवी)

 

First Published on: March 16, 2021 3:06 PM
Exit mobile version