हेअर कलरनंतर केसाची ‘अशी’ घ्या काळजी

हेअर कलरनंतर केसाची ‘अशी’ घ्या काळजी

हल्ली हेअर कलर करण्याची फॅशनच आहे. केस कलर केल्यानंतर लगेचच तुमच्या लूकमध्ये झालेला लगेच बदल जाणवतो. पण कलर केलेल्या केसांची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी या खास टिप्स..

First Published on: May 29, 2018 11:00 AM
Exit mobile version