Hruteek : PHOTO | फुलपाखरु फेम हृता आणि प्रतीकचे अनसीन रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Hruteek : PHOTO | फुलपाखरु फेम हृता आणि प्रतीकचे अनसीन रोमॅण्टिक फोटो व्हायरल

Hruteek : PHOTO | फुलपाखरु फेम हृता आणि प्रतीकचे अनसीन रोमॅण्टिक फोटो व्हायरल

फुलपाखरु फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) यांचा नुकतंच साखरपुडा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ऋताने प्रतिकसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. 24 डिसेंबर रोजी ऋताने दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत साखरपुडा करत चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. यामुळे ऋताच्या चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतं आहे.

 

 


हे ही वाचा – Blockchain Technology Explainer: ब्लॉकचेन टेक्नोलॉजी काय आहे? ज्यावर देशाची डिजिटल करन्सी चालणार


 

First Published on: February 2, 2022 6:08 PM
Exit mobile version