Photo: भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचचे उद्या होणार उद्घाटन

Photo: भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचचे उद्या होणार उद्घाटन

Photo: भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचचे उद्या होणार उद्घाटन

मेट्रो २ अ दहिसर ते डी एन नगर मार्गावरील मेट्रोचे डबे आज मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारकोप येथे या उद्घाटन केले जाणार आहे. मेट्रोचे हे डब्बे भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंगळुरू येथून मुंबईत आणण्यात आले आहेत. मुंबईतील मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ मार्गावर येत्या मार्च महिन्यापासून मेट्रोच्या ट्रायल्स सुरु होणार आहेत. (छायाचित्र – दीपक साळवी)

 

First Published on: January 28, 2021 8:04 PM
Exit mobile version