२१ वा जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल: रेड कार्पेटवर कलाकारांची मांदीयाळी

२१ वा जियो मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल: रेड कार्पेटवर कलाकारांची मांदीयाळी

कलात्मक दिग्दर्शक, मामी - स्मृती किरण, मामी बोर्ड सदस्य - विशाल भारद्वाज, महोत्सव अध्यक्ष, मामी - दीपिका पादुकोण, मामी बोर्ड सदस्य - राणा डग्गुबाती आणि महोत्सव संचालक, मामी - अनुपमा चोप्रा

जियो मामी २१ व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हल विथ स्टार २०१९ हा कार्यक्रम १७ ते २४ ऑक्टोबरला पार पडला. चित्रपट प्रेमींसाठी हा फेस्टिव्हल म्हणजे एक वेगळाच अनुभव होता. दिलेल्या तारखांमध्ये अनेक सिनेमा हॉलमध्ये जगभरातील अनेक चित्रपट दाखवले गेले. तर २४ तारखेला या फिल्म फेस्टिव्हलचा शेवटचा दिवस असून समापन सोहळ्यासाठी रेड कार्पेट आयोजित करण्यात आलं होतं.

पाहुयात या रेड कार्पेंटला अनेक कलाकारांनी भेट दिली.

First Published on: October 25, 2019 3:54 PM
Exit mobile version