कियारा अडवाणीचा बोल्ड लूक; पाहा फोटो

कियारा अडवाणीचा बोल्ड लूक; पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मागील काही दिवसांपासून कियाराचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांमुळे कियारा वारंवार चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियाराचा ‘जुग जुग जियो’ आणि ‘भुल भूलैया 2’ चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. कियाराला ‘कबीर सिंह’ आणि ‘शेरशाह’ या चित्रपटांमुळे चांगली पसंती मिळाली. येत्या काळात कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ प्रदर्शित होणार आहे. चित्रपटांबरोबरच कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती वारंवार तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

First Published on: September 14, 2022 1:39 PM
Exit mobile version