Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची निळ्या साडीत ग्रेसफूल पोझ, पण साडीची किंमत वाचून बसेल धक्का

Madhuri Dixit :  माधुरी दीक्षितची निळ्या साडीत ग्रेसफूल पोझ, पण साडीची किंमत वाचून बसेल धक्का

Madhuri Dixit : माधुरी दीक्षितची निळ्या साडीत ग्रेसफूल पोझ, पण साडीची किंमत वाचून बसेल धक्का

अभिनेत्री  माधुरी दीक्षित नेहमी तिच्या फॅशनमुळे चाहत्यांमध्ये पंसतीस उतरते. यावेळी माधुरी दीक्षीतने एका निळा साड्या साडीमध्ये फोटोशूट केले आहे.  साडीवर माधुरीने लाल, नारंगी फुलांची बॉर्डरवर चांदीचे वर्क करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे साडीला आणखी आकर्षक करण्यासाठी मिडरिफ बारिंग स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे. साडीतील लूक आणखी खास आणि सुंदर करण्यासाठी माधुरीने सिल्वहर आणि ब्लू चोकर घातला आहे. त्याचप्रमाणे ईयरिंग स्टड्स,रिंग आणि बांगड्या घातल्या आहेत. पाहा माधुरीचे साडीतील खास फोटो आणि या साडीची खरी किंमत पाहून देखील हैराण व्हाल. ( फोटो – माधुरी दीक्षीत इन्स्टाग्रामवरुन साभार )

First Published on: February 16, 2022 3:36 PM
Exit mobile version