Photo – सई ताम्हणकरच्या रंगीला लूकवर चाहते झाले फिदा

Photo – सई ताम्हणकरच्या रंगीला लूकवर चाहते झाले फिदा

Photo - सई ताम्हणकरच्या रंगीला लूकवर चाहते फिदा

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत असते. याच फोटोमुळे ती नेहमी चर्चेत असते. नुकतेच सईने ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पाहा सईचे हे ग्लॅमरस फोटो… (सौजन्य – इन्स्टाग्राम)

First Published on: January 27, 2021 2:08 PM
Exit mobile version