भाग्यश्रीची मुलगी अवंतिकाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भाग्यश्रीची मुलगी अवंतिकाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सलमान खानचा गाजलेला चित्रपट 'मैने प्यार किया' तील अभिनेत्री भाग्यश्री ही चाहत्यांच्या आजही लक्षात आहे. भाग्यश्री अजूनही फीट असून आपल्या इंस्टाग्रामवर ती नेहेमीच आपले फोटो करत असते. पण भाग्यश्रीपेक्षाही तिची मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. तर पाहूया नेमकी कोणत्या कारणामुळे झाली अवंतिका चर्चेत

 

First Published on: May 24, 2018 12:45 PM
Exit mobile version