Photo: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुंबईतील कोरोना केंद्राची केली पाहणी

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव मधील नेस्को मैदावरी कोरोना काळजी केंद्राची पाहणी केली. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बेकेसीमधील आयसोलेशन सेंटर आणि वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलातील कोरोना केंद्रातची पाहणी केली.

First Published on: May 15, 2020 7:49 PM
Exit mobile version