Photo : मौनी रॉयचा देसी लूक पाहा…

Photo : मौनी रॉयचा देसी लूक पाहा…

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच घागरा चोलीमध्ये देसी लूक केला होता. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

First Published on: January 18, 2024 12:17 PM
Exit mobile version