Photo: ‘Chhod Denge’ गाण्यात नोरा फतेहीचा दिसणार देसी लुक

Photo: ‘Chhod Denge’ गाण्यात नोरा फतेहीचा दिसणार देसी लुक

नोराने तिच्या डान्समुळे अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही ‘छोड देंगे’ या गाण्यात प्रेक्षकांना दिसणार आहे. या गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शीत झाला असून चाहत्यांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे. नोरा फतेहीचा या गाण्यातीला लुकसह तिचा अभिनय चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र हे गाणं पूर्ण कधी प्रदर्शित होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या चर्चेत असणाऱ्या नोराच्या म्युझिकल टीझरमधील तिचा लुक पाहण्यासारखा असून तिचे चाहते तिच्यावर फिदा आहेत. नोराचं शेवटचं गाणं नाच नेरी रानी खूपच गाजल्यानंतर आता तिचं आगामी ‘छोड देंगे’ या गाण्यातील तिचा लुक आणि टीझर देखील तिने इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

First Published on: February 3, 2021 5:55 PM
Exit mobile version