फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं

फक्त भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेशमध्येही आहेत देवींची शक्तिपीठं

सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साहाच वातावरण आहे. हिंदू धर्मानुसार देवीची एकूण 51 शक्तीपीठं आहेत. यांपैकी महाराष्ट्रामध्ये साडे तीन शक्तीपीठं आहेत. तर 51 काही शक्तीपीठं भारताबाहेर देखील आहेत. पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश या देशांमध्ये देखील देवीची शक्तीपीठं आहेत.

First Published on: September 27, 2022 4:39 PM
Exit mobile version