Photo : ‘बाप्पा’साठी ऑनलाईन आरती तर रक्तदान शिबिरही!

Photo : ‘बाप्पा’साठी ऑनलाईन आरती तर रक्तदान शिबिरही!

(छाया - गणेश कुरकुंडे)

गणेश चतुर्थीच्या शुभदिनी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून कोरोना संकटात आलेल्या गणरायाचे स्वागतही यंदा वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. कुठे थर्मल स्क्रिनिंग बाप्पाला दाखवण्यात आले तर कुठे डिजिटली ऑनलाईन आरती केली गेली. तस लालबागचा राजा मंडळाने सामाजिक भान जपत रक्तदान शिबिर आयोजित केले.

First Published on: August 22, 2020 11:18 PM
Exit mobile version