75th independence day : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी रंगाने सजला विठूरायाचा गाभारा

75th independence day : स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगी रंगाने सजला विठूरायाचा गाभारा

देशात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांची धूम पाहायला मिळतेय. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्यानिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातही तसेच मंदिरात फुलांपासून तिरंगी रंगाची आकर्षक आणि मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.

First Published on: August 15, 2021 10:52 AM
Exit mobile version