Photo – ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा…’!

Photo – ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा…’!

अष्टविनायक

श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील या अष्टविनायकाचे दर्शन घडवण्यासाठी गणेशभक्तांकरता या आठही गणरायाचे रूप छायाचित्र स्वरुपात पाहता येणार आहे. स्वयंभू असलेल्या या अष्टविनायकाची महती आणि किर्तीही तितकीच मोठी आहे. जाणून घेऊया राज्यातील अष्टविनायकाची थोडक्यात माहिती.

First Published on: August 22, 2020 7:30 AM
Exit mobile version