पूजा हेगडेचा हटके लूक; पाहा फोटो

पूजा हेगडेचा हटके लूक; पाहा फोटो

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या ‘सर्कस’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पूजा सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

First Published on: December 25, 2022 2:30 PM
Exit mobile version