कॅमेऱ्यांवर ना’राज’

कॅमेऱ्यांवर ना’राज’

राज ठाकरे (फाईल फोटो)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत काढण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर नेहेमीच गंभीर भाव बघायला मिळतात. मोबाईल कॅमेरा बसवण्याची कल्पना करणाऱ्याचा खून करायची परवानगी मागणाऱ्या राज ठाकरे यांना फोटो काढणे जीवावर येते असे दिसून येतं. राज ठाकरे यांच्या चहेऱ्यावरील वैताग दाखवून देणारे पुढील फोटो बघून तुमच्याही लक्षात येईल.

First Published on: July 2, 2018 3:57 PM
Exit mobile version