Photo – वरळीत ‘INS मुंबई’ची सुंदर आणि नेत्रदिपक प्रतिकृती

Photo – वरळीत ‘INS मुंबई’ची सुंदर आणि नेत्रदिपक प्रतिकृती

Photo - वरळीत INS मुंबईची सुंदर आणि नेत्रदिपक प्रतिकृती

वरळीच्या जे. के. कपूर चौकात सुंदर आणि नेत्रदिपक INS मुंबईची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. INS Trata आणि भारतीय नौदलाने INS मुंबई थाटात उभी आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून INS Trata आणि भारतीय नौदलाचे आभार मानले आहेत. पाहा या INS मुंबईच्या प्रतिकृती… (छायाचित्र – दीपक साळवी)

First Published on: December 14, 2020 9:28 PM
Exit mobile version