Photo : सारा अली खानचा देसी लूक एकदा पाहाच

Photo : सारा अली खानचा देसी लूक एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. अभिनयासोबतच साराच्या स्टाईलचे सुद्धा अनेक चाहते आहेत.सोशल मीडियावर साराच्या प्रत्येक लूकचे फोटो व्हायरल होत असतात. सारा प्रत्येक आउटफिटमध्ये शोभून दिसते. नुकतच साराने आणखी लेहेंग्यामध्ये फोटोशूट केलंय. ज्यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

First Published on: February 17, 2024 11:36 AM
Exit mobile version