Photo : हटके लूकमुळे शिल्पाची होतेय उर्फी जावेदशी तुलना

Photo : हटके लूकमुळे शिल्पाची होतेय उर्फी जावेदशी तुलना

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी वयाच्या 48 वर्षाची असूनही खूप फिट आणि सुंदर आहे. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळे अनेकदा चर्चेत असते. शिल्पा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिच्या फिटनेसचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच शिल्पाने हटके ड्रेस परिधान करुन फोटोशूट केलंय. शिल्पाचा हा ड्रेस पाहून चाहते तिची तुलना उर्फीसोबत करत आहेत.

First Published on: March 19, 2024 1:03 PM
Exit mobile version