श्रिया पिळगावकरच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ,श्रियाचा हॉट फोटोशूट पाहा…

श्रिया पिळगावकरच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ,श्रियाचा हॉट फोटोशूट पाहा…

श्रिया पिळगावकरच्या अदांनी केलं चाहत्यांना घायाळ,श्रियाचा हॉट फोटोशूट पाहा...

मराठमोळी अभनेत्री श्रिया पिळगावकर आपल्या अभिनयाचा डंका बॉलिवूड मध्येही गाजवत आहे. श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर म्हणजेच आपल्या वडिलांच्या पाऊलवार पाऊल ठेवत श्रियाने अभिनयाचे धडे गिरवले आहे. श्रिया तिच्या अभिनयासोबतच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतच श्रियाने एका हॉट अँन्ड सिझलींग फोटोशूट केलं आहे. तिचे फोटोज् सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

First Published on: May 18, 2021 11:43 AM
Exit mobile version