‘या’ 6 भाज्या आहेत व्हिटॅमिन सी चा खजिना

‘या’ 6 भाज्या आहेत व्हिटॅमिन सी चा खजिना

नुकताच हिवाळा ऋतू सुरु झाला आहे आणि याकाळात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळेच थंडीमध्ये अनेकांना सर्दी, खोकला, ताप यांसारख्या समस्या निर्माण होतात. या सर्व समस्या तुम्हाला होऊ नये म्हणून आजपासूनच योग्य काळजी घ्यायला सुरुवात करा. त्यासाठी तुमच्या आहारात योग्य आहाराची निवड करा. तसेच तुमच्या नियमीत आहारात व्हिटॅमिन सी युक्त भाज्यांचा आणि फळांचा देखील समावेश करा.

First Published on: October 31, 2022 12:50 PM
Exit mobile version