आंबट…गोड…तिखट… ‘पाणी पुरी’ !

आंबट…गोड…तिखट… ‘पाणी पुरी’ !

पाणी पुरीचा आस्वाद न घेणारे भारतीय हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच असतील. पाणी आवडतच नाही, असं म्हणणारे तर त्याहून दुर्मिळ... नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटेल असा हा अस्सल भारतीय पदार्थ विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. जाणुन घेऊया पाणी पुरीचे प्रकार...

First Published on: May 26, 2018 12:21 PM
Exit mobile version