Photo : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन

Photo : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांकडून व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन

ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या हेल्पएज इंडीया या स्वयंसेवी संस्था आणि श्रीमती मनीबेन एम पी शाह वूमन्स कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने व्हेलनटाईन डे नुकताच साजरा करण्यात आला. मानव सेवा संघ यांनी या व्हॅलेंटाईन डे जे आयोजन केले होते. विशेष म्हणजे यावेळी कॉलेज विद्यार्थ्यांबरोबर ज्येष्ठांनी हा दिवस साजरा केला. तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात सुसंवाद व्हावा हा या डे मागचा उद्देश होता. यावेळी हेल्पएज इंडियाचे प्रमुख प्रकाश बोरगावकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

First Published on: February 14, 2023 7:22 PM
Exit mobile version