IPL 2024 : राजस्थान वि. गुजरात! या खेळाडूंवर लावा पैज; सर्वाधिक कमाईची शक्यता

IPL 2024 : राजस्थान वि. गुजरात! या खेळाडूंवर लावा पैज; सर्वाधिक कमाईची शक्यता

राजस्थान : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 पर्वातील आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ चारही सामने जिंकला आहे तर, गुजरातने दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरात मोठ्या फरकाने राजस्थानचा पराभव करत गुणतालिकेत पुढे जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, राजस्थान या सामन्यात सगल पाचवा विजय मिळवणार का याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात चाहते पैज लावत कमाई करत असतात. ही कमाई खेळाडूच्या चांगल्या खेळीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक सामन्यात अभ्यास करून चाहते पैज लावत असतात. अशात आजच्या सामन्यात काही खेळाडू आहेत, जे सर्वाधिक कमाई करून देण्याची शक्यता आहे. (ipl 2024 rr vs gt prediction ipl fantasy cricket tips playing xi)

आयपीएलचा आजचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात जयपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात जोस बटलर, संजू सॅमसन, शुभमन गिल, शुभम दुबे, राहुल तेवातिया, आवेश खान, नांद्रे बर्गर, नूर अहमद, उमेश यादव, यशस्वी जायस्वाल, साई सुदर्शन, आर. अश्विन, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, राशीद खान, मोहीत शर्मा हे खेळाडू सर्वाधिक कमाई करून देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Mumbai Indians : सर्वाधिक षटकारांसह धावांमध्ये हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय खेळाडू

आजच्या सामन्यावर गुजरातच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर गुजरातचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यामुळे हा सामना जिंकत गुणतालिकेत पुढे जाणार का याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. (RR vs GT Dream 11 Prediction Match 24th) दरम्यान, राजस्थानचा संघ पाचव्या विजयासाठी आज मैदानात उतरणार आहे.

राजस्थान रॉयल्स प्लेईंग 11 : यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकिटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, नांन्द्रे बर्गर, अवेश खान आणि युजवेंद्र चहल

गुजरात टायटन्स प्लेईंग 11 : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, केन विलियमसन, बीआर शरथ (विकेटकीपर), विजय शंकर, दर्शन नाळकंडे, राहुल तेवतिया, राशिद खान, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन आणि नूर अहमद


हेही वाचा – Mumbai Indians : मुंबईचा केवळ पहिला विजयच नाही तर, रचला IPLच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड

First Published on: April 10, 2024 4:19 PM
Exit mobile version