गुगलवर ‘हे’ सर्च कराल तर थेट जाल जेलमध्ये

गुगलवर ‘हे’ सर्च कराल तर थेट जाल जेलमध्ये

Apple आणि Google अॅप स्टोअरमधून 15 लाखाहून अधिक अॅप्स काढून टाकणार? हे संपूर्ण प्रकरण

आजच जग हे डिजिटल जग आहे. इथे कोणतीही गोष्ट हवी असेल तर ती डिजिटल माध्यमातून मिळावता येते. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण गुगलवरून शोधू शकतो. गुगलला सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण गुगलसारख्या माध्यमातून मिळवलेली प्रत्येक माहिती ही खरीच असेल असे नाही. काही वेळा गुगलचा वापर आपल्याला धोक्यातही आणू शकतो. त्यामुळे गुगलवर कोणतीही माहिती शोधण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. गुगलवर सगळ्या गोष्टींची माहिती मिळत असली तरी गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास आपण थेट जेलमध्ये जाऊ शकतो. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करू नये.

 

First Published on: November 13, 2020 7:10 PM
Exit mobile version