Instagram मध्ये QR code चं नवं फीचर! असा तयार करा तुमचा QR code

Instagram मध्ये QR code चं नवं फीचर! असा तयार करा तुमचा QR code

Instagram मध्ये QR code चं नवं फीचर! असा तयार करा तुमचा QR code

कंपनीने इंस्टाग्राममध्ये क्यूआर कोडस सपोर्ट देणे सुरू केले आहे. काही काळ त्याची चाचणी घेण्यात येत होती आणि आता ती सर्व युजर्ससाठी जाहीर करण्यात आली आहे. हा क्यूआर कोड कोणत्याही थर्ड पार्टीच्या अ‍ॅपवरून स्कॅन केला जाऊ शकतो. इंस्टाग्राम न उघडता आपण कोणत्याही क्यूआर कोडद्वारे त्यांच्या हँडलमध्ये प्रवेश करू शकता. इनबिल्ट क्यूआर कोड स्कॅनर असलेले स्मार्टफोनमध्ये देखील स्कॅन केले जाऊ शकतात. क्यूआर कोडचे इंस्टाग्राम युजर्स त्यांच्या बिझनेस कार्डवर तो कोड प्रिंट करू शकतात. हे त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर थेट स्कॅन केले जाऊ शकते आणि त्यात प्रवेशही केला जाऊ शकतो.

साधारणत: इंस्टाग्रामवर आपला बिझनेस चालविणार्‍या लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आजकाल इंस्टाग्राम वरूनही शॉपिंग होत आहे आणि लोक येथे त्यांच्या बिझनेसला प्रमोट देखील करताना दिसतात. त्यामुळे या क्यूआर कोडचे वैशिष्ट्य त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

क्यूआर कोड जेनेरेट करणे अगदी सोपे आहे. इंस्टाग्रामने यात काही वैशिष्ट्ये देखील प्रदान केली आहेत, त्या अंतर्गत आपण आपल्या प्रोफाइलच्या क्यूआर कोडची बॅकग्राऊंड कस्टमाइज़ करू शकतात.

इंस्टाग्राममध्ये क्यूआर कोड कसा तयार करावा

First Published on: August 19, 2020 7:17 PM
Exit mobile version