आलियाचे फेव्हरेट वॉर्डरॉब कलेक्शन आता तुमच्याकडे…!

आलियाचे फेव्हरेट वॉर्डरॉब कलेक्शन आता तुमच्याकडे…!

अभिनेत्री आलिया भट्ट

आपल्या लाडक्या अभिनेत्रीचे वार्डरोब कलेक्शन आपल्याकडे असावे, असे कोणाला वाटणार नाही. त्यातही स्टाइलिश आणि फॅशनेबल अभिनेत्री आलिया भट्टचे कलेक्शन तर सर्वच तरुणींना भुरळ पाडणारे असतात. आता तिचे हे कलेक्शन तुमचे होऊ शकते…

आलिया भट्ट सध्या ‘राजी’ चित्रपटातील जबरदस्त भूमिकेसाठी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. आता तिचे कौतुक करायला आणखी एक छान कारण तिने दिले आहे. आलिया आपल्या वार्डरोबमधील काही फेवरेट कपड्यांचा लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारे सगळे पैसे एका स्वयंसेवी संस्थेला देणगी म्हणून ती देणार आहे.

 

वरिल सर्व फोटोज आलियाच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन घेतलेले आहेत.

 

First Published on: May 19, 2018 10:15 AM
Exit mobile version