जेव्हा बिग बींचा ‘विश्वासघात’ होतो ?

जेव्हा बिग बींचा ‘विश्वासघात’ होतो ?

अमिताभ बच्चन

बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन जेव्हा भावूक होतात, तेव्हा त्यांच्या लेखणीतून मनातील खदखद व्यक्त करतात. ‘कोणावर विश्वास ठेवायचा की नाही’, या संभ्रमात सध्या बिग बी आहेत. कोणीतरी आपला विश्वातघात करेल या विचारातून त्याच्यावर विश्वात ठेवायला मन धजावत नाही, असं बिग बींनी म्हटलंय. कोणी केलाय त्यांचा विश्वासघात? हे तर बिग बीच सांगू शकतील. बिग बींनी त्यांच्या ट्विटर हँडलवर यासंबंधीची एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

काय लिहिलयं बिग बींनी
कोणावर विश्वास ठेवायचा की नाही याचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा समजत की त्या व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही

First Published on: May 26, 2018 5:46 AM
Exit mobile version