मोदी देशाला संबोधित करण्यापुर्वी Lockdown-4 होतोय ट्रेंड, लोकं म्हणताय… ‘मोदीजी टास्कपण द्या, प्लीज!’

मोदी देशाला संबोधित करण्यापुर्वी Lockdown-4 होतोय ट्रेंड, लोकं म्हणताय… ‘मोदीजी टास्कपण द्या, प्लीज!’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री ८ वाजता कोरोनाव्हायरसच्या संकटात देशाला संबोधित केले. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन संदर्भात देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार अशी बातमी कळताच लॉकडाऊन -4 ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सर्व नागरिकांना लॉकडाऊन वाढेल, अशी खात्री असताना मोदींच्या संबोधित करण्यापुर्वीच सोशल मीडियावर लॉकडाऊन -4 हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.

दरम्यान, ट्विटरवर #Lockdown4, नरेंद्र मोदी, Extension आणि Task असे शब्द टॉप ट्रेंडिंगमध्ये असून यावेळी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मजेदार मिम्स देखील तयार करण्यास देखील सुरूवात केली आहे. नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना असे सांगितले की, यंदा संबोधित करताना कृपया कोणते न कोणते टास्क नक्की द्या…यावर ट्विटरवर नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

ट्विटरवर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया …

First Published on: May 12, 2020 8:21 PM
Exit mobile version