या १० ‘ईमोजी’ ना लोकांची पसंती

या १० ‘ईमोजी’ ना लोकांची पसंती

वर्ल्ड इमोजी डे (प्रातिनिधिक फोटो)

मोबाईल टेक्नॉलॉजीच्या जमान्यात लोक आपल्या भावनाही मोबईलच्या ‘ईमोजी’ द्वारे व्यक्त करतात. विशेषत: तरुण वर्गामध्ये Emojis चा अधिक वापर केला जातो. बहुतांशी तरुण-तरुणी शब्दांऐवजी स्माईलीजच्या माध्यमातूनच आपल्या भावना व्यक्त करतात. मग ते एखाद्या विषयीचं प्रेम व्यक्त करणं असो वा एखाद्यावर चिडणं. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्वीवर आणि इन्स्टाग्राम अशा लोकप्रिय सोशल प्लॅटफॉर्मवर तर Emojis चा भरमार असतो. तुमच्या प्रत्येक मूड व्यक्त करतील अशा शेकडो ईमोजीज याठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध असतात. विशेष म्हणजे केवळ तुमच्या भावना नाहीत तर प्राणी, पक्षी, वेगेवगळे खेळ, खाण्या-पिण्याच्या गोष्टी, वाहनं आणि अन्य बऱ्याच वस्तू या सगळ्यासाठी डिझाईन केलेल्या शेकडो emojis सोशल साईट्सवर उपलब्ध असतात. मात्र, इतक्या सगळ्या इमोजीजमधून लोकं सर्वाधिक वापरत असलेल्या टॉप १० इमोजीजची यादी समोर आली आहे.

ट्वीटरवर ट्रेंडिंग ‘टॉप १०’ 

‘ट्वीटर’ हे असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे सामान्यांपासून ते राजकरीय नेते आणि सेलिब्रिटीजपर्यंत सगळेचजण वापरतात. क्रीडा, मनोरंजन आणि राजकारण अशा सर्वच स्तरांतून करोडो लोक ट्वीटरचा वापर करतात. ट्वीटवर युजर्स वापरत असलेल्या ‘टॉप १०’ ईमोजीजची यादी, ट्वीटरकडून नुकतीच जाहीर करण्यात आली. ट्वीटरवर या १० इमोजीचचा युजर्सकडून सर्वाधिक वापर केला जातो. चला पाहूयात कोणत्या आहेत या ‘ट्रेंडिग १०’ स्माईलीज…

      

   

      

      

 

 

First Published on: July 17, 2018 10:23 AM
Exit mobile version