एअरपोर्ट्स अथॉरिटीमध्ये ९०८ पदांची भरती

एअरपोर्ट्स अथॉरिटीमध्ये ९०८ पदांची भरती

एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये ९०८ पदांची भरती

एअर इंडिया अथॉरिटीमध्ये नोकरी करण्यास इच्छूक असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी. एअरपोर्ट अथॉरिटीने ९०८ पदांची भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे. ज्या तरुणांना हवाई क्षेत्रात काम करायची इच्छा असेल त्यांनी अथॉरिटीच्या अधिकृत वेबसाईटवर www.aai.aero जाऊन १६ ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत. त्यानंतर ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे.

भरती प्रक्रियेबद्दल

एकूण पदे९०८

एअर ट्राफिक कंट्रोल ज्यु. एक्झिक्युटिव्ह – २००

फायनान्स मॅनेजर – १८
फायनान्स ज्यु. एक्झिक्युटिव्ह – २५

फायर सर्विसेस मॅनेजर – १६
फायर सर्विसेस ज्यु. एक्झिक्युटिव्ह – १५

एअरपोर्ट ऑपरेशन्स ज्यु. एक्झिक्युटिव्ह – ६९

टेक्निकल मॅनेजर –
टेक्निकल ज्यु. एक्झिक्युटिव्ह – १०

ऑफिशिअर लँग्वेज मॅनेजर –
ऑफिशिअर लँग्वेज ज्यु. एक्झिक्युटिव्ह –

इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी ज्यु. एक्झिक्युटिव्ह – २७

कॉर्पोरेट प्लानिंग अँड मॅनेजमेंट सर्विसेस ज्यु. एक्झिक्युटिव्ह –

इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मॅनेजर – ५२

सिव्हिल इंजिनिअरींग मॅनेजर – ७१

कमर्शिअल मॅनेजर –
कमर्शिअल ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – २५

ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजर –
ह्यूमन रिसोर्सेस ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह – ३२

इलेक्ट्रॉनिक्स मॅनेजर – ३२४

मॅनेजर पदासाठी ऑनलाईन परिक्षेत मिळणारे गुण, सहनशक्ती चाचणी आणि आवश्यक शारिरीक क्षमता तपासून उमेदवाराला निवडले जाईल

ज्युनिअर एक्झिक्युटिव्हसाठी सहनशक्ती चाचणी आणि आवश्यक शारिरीक क्षमता तपासून निवड होईल.

First Published on: July 18, 2018 5:41 PM
Exit mobile version