नितीन नांदगावकरांनी अंबरनाथमध्ये घेतला १०रू थाळीचा आस्वाद

शिवसेनेने वचननाम्यात १० रूपयात जेवण देण्याचे वचन दिले. अनेकांना प्रश्न पडला होता १० रूपयात कसं जेवण मिळणार पण नुकताच शिवसेनेते प्रवेश केलेल्या नितीन नांदगावकर यांनी अंबरनाथमध्ये १० रूपयाच्या थाळीचा आस्वाद घेतला.

First Published on: October 18, 2019 5:32 PM
Exit mobile version