Devendra Fadnavis on Maharashtra Budget

विरोधकांनी अर्थसंकल्पावर उपस्थित केलेल्या आक्षेपांवर अजित पवारांनी उत्तर दिल्यानंतर विरोधी बाकांवरील भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली.

First Published on: March 13, 2020 3:08 PM
Exit mobile version