कोरोनाकाळात कोणत्याही काढ्याचा वा औषधांचा अतिरेक ठरेल जीवघेणा: डॉ. राहुल सावंत

कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता नागरीकांमध्ये आरोग्याप्रती विशेष जनजागृती निर्माण झाली आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषधोपचार पध्दती नसल्याने होमिओपॅथी तसेच आयुर्वेदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक काढे घेण्याचे प्रमाण वाढले आहे. परंंतु काढे अधिक घेतल्याने त्याचे शारिरिक दुष्परिणामही जाणवतात. त्यामुळे हे काढे कसे घ्यावेत याचे दुष्परिणाम काय आहेत याबाबत आयुर्वेदाचार्य डॉ. राहूल सावंत यांच्याशी केलेली बातचीत

First Published on: July 17, 2020 1:04 PM
Exit mobile version