संजय राठोड १५ दिवस कुठे होते?

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर सर्वांच्या समोर आले. आज पोहरादेवी येथे पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राठोड १५ दिवस कुठे होता असा सवाल केला आहे.

First Published on: February 24, 2021 12:38 PM
Exit mobile version