कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी १० वर्षाचा चिमुरडा विकतोय मोजे

कुटुंबातील सात सदस्यांचा खर्च चालवण्यासाठी दहा वर्षाचा चिमुरडा रस्त्यावर मोजे विकत आहे. वंश सिंह असे या चिमुरड्याचे नाव असून त्याची इमानदारी मुख्यमंत्र्यांना भावली असून त्यांनी वंशच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचल्याची घोषणा केली आहे. तसेच वंशच्या कुटुंबियांना तातडीने दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

First Published on: May 9, 2021 12:03 PM
Exit mobile version